SELF STUDY REPORT-3RD CYCLE                          SUPPLEMENTARY SSR - 3RD CYCLE

Self Financing Courses - BMM(Marathi)

बीएमएम अभ्यासक्रमाचे सत्रवार अभ्यास विषय

सत्र 1

  1. परिणामकारक संवाद-कौशल्य 1
  2. जनसंज्ञापनाची मूलतत्त्वे
  3. संगणक ओळख (आॅफिस, महाजाल, क्वार्क एक्सप्रेस, फोटोशाॅप, पेजमेकर)
  4. विसाव्या शतकातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, भारत व महाराष्ट्र
  5. समाजशास्त्र, बातम्यांचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन व सामाजिक चळवळी
  6. अर्थशास्त्राची तोंड ओळख (सूक्ष्मलक्षी आणि मूलभूत समग्रलक्षी)

सत्र 2

  1. परिणामकारक संवाद-कौशल्य 2 (संभाषण, संपादन, वादविवाद, अनुवाद कौशल्य)
  2. राज्यशास्त्रीय संकल्पना व भारतीय राज्यव्यवस्था
  3. व्यवस्थापन शास्त्राची तत्त्वे
  4. विपणनाची तत्त्वे
  5. मानसशास्त्राची ओळख
  6. जागतिक व भारतीय साहित्याची ओळख

सत्र 3

  1. सर्जनशील लिखाणाची ओळख
  2. संस्कृती शिक्षणाची तोंडओळख
  3. जनसंपर्क
  4. माध्यम संशोधन - (माध्यम विचारांची ओळख)
  5. चित्रपट समजून घेताना (जागतिक व भारतीय चित्रपट अभ्यास)
  6. संगणक - विस्तारित (वेब डिझाइनींग, 2डी अॅनिमेशन, व्हिडीयो प्राॅडक्शन)

सत्र 4

  1. जाहिरात क्षेत्राची ओळख
  2. पत्रकारितेची ओळख
  3. छायाचित्रण आणि मुद्रण (फोटोग्राफी व प्रिंटींग)
  4. रेडियो आणि टेलिव्हीजन
  5. जनमाध्यम संशोधन (मास मिडिया रिसर्च)
  6. संघटनात्मक वर्तणूक (आॅरगनायझेशनल बिहेव्हियर)

सत्र 5 विशेष व्यावसायीक कौशल्ये पत्रकारिता

  1. वृत्तांत लेखन
  2. संपादन कौशल्य
  3. छायाचित्रण आणि मुद्रण (फोटोग्राफी व प्रिंटींग)
  4. पत्रकारिता आणि जनमत बांधणी
  5. प्रादेशिक पत्रकारिता
  6. वृत्तपत्र, मासिक, साप्ताहिक आणि निर्मिती

सत्र 6 विशेष व्यावसायीक कौशल्ये पत्रकारिता

  1. वृत्तपत्रे, कायदे व नितितत्त्वे
  2. व्यवसाय व मासिक पत्र पत्रकारिता
  3. बातमी माध्यम व्यवस्थापन
  4. वैश्विक महाजाल व माध्यम विषयी विवाद
  5. चालू घडामोडी
  6. वृत्तपत्रांची रचना

सत्र 5 - विशेष व्यावसायीक कौशल्ये जाहिरात

  1. समकालिन समाजातील जाहिरात
  2. काॅपीराईट
  3. माध्यम नियोजन आणि खरेदी
  4. जाहिरात व डिझाइन
  5. ग्राहक वर्तन
  6. ब्रॅंड बिल्डींग

सत्र 6 - विशेष व्यावसायीक कौशल्ये जाहिरात

  1. जाहिरात विपणन, वित्त नियोजन
  2. संघटन व्यवस्थापक
  3. जाहिरात व विपणन संशोधन
  4. विधिवत वातावरण आणि जाहिरातीतील नैतिकता
  5. प्रत्यक्ष विपणनाची चाल व तत्त्वे
  6. जाहिरात रचना